top of page
Search

घरातील झाडांचे महत्त्व काय ? (Importance of Indoor Plants)

●महत्त्व●

1) घरातील झाडे आपल्या घराची एयर क्वालिटी सुधारण्यास मदत करतात.

2) ज्या जागी झाडे असतात ते वातावरण सुंदर आणि शांतीपूर्ण राहण्यात मदत होते.



●कोणती झाडे●

1) मनी प्लांट

2) Erika प्लांट

3) घरातील कैक्टस प्लांट

4) Snake प्लांट

झाडे भरपूर आहेत आपल्या लोकेशन नुसार निवडावेत.



●महत्त्वाचे टिप्स●

1) आपण झाडे खिडक्यांवर, लिविंग एरिया, कॉरिडॉर, गॅलरी, टेरेस, स्नानगृह (बाथरूम) या जागी ठेऊ शकतात.

2) घरातील झाडे, मच्छरांना (डासांना) आकर्षित करू शकतात, म्हणुन याची थोडी काळजी घ्यावी.

3) झाडांना, गरजे पेक्षा जास्त पाणी टाकू नये, त्याने आपल्या भिंती, फर्निचर यांना हानी होऊ शकते. आपण "कोको पीट" टाकू शकता जे पाणी शोषून घेऊन झाडांना लागेल तेव्हा पाणी पुरवू शकतं.

ree

ree

ree

ree


 
 
 

Comments


bottom of page