top of page
Search

What are some major differences between Wall Putty & POP. Let us try to understand in Marathi.

घर बांधतांना महत्वाचे असते ते घराची फिनीशिंग. सध्या फिनीशिंगसाठी वापरल जाते ते प्लास्टर आॅफ पॅरिस आणि वॉल पुट्टी. पण यांत पण चांगले कुठले? तर मग वाचा..... १. प्लास्टर आॅफ पॅरिस :- अ. जिप्सम हे खुप जास्त तापमानात गरम करुन पावडर तयार करतात. ती पावडर म्हणजे प्लास्टर आॅफ पॅरिस. ब. फक्त आतील भिंतीसाठी. क. बंधनक्षमता :- कमी ड. मजबूती :- कमी इ. टिकाऊपणा :- कमी फ. वापर :- १.आतील भिंती फिनीशिंग साठी. २.सिलिंग डिझाईन साठी. ३.ओलसर भागावर लावता येत नाही. २. वाॅल पुट्टी :- अ. व्हाईट सिमेंट आणि पाॅलीमर पासुन तयार करतात. ब. आतील तसेच बाहेरील भिंतीसाठी. क. बंधनक्षमता :- जास्त ड. मजबूती :- जास्त इ. टिकाऊपणा :- जास्त फ. वापर :- १.आतील तसेच बाहेरील भिंती फिनीशिंग साठी. २.सहजपणे लावता येते. 3. ओलसर भागावर लावता येत नाही.

ree

 
 
 

Comments


bottom of page